ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अॅपोसायनेसी
फुलझाडांपैकी द्वि-दलिकित वर्गातील ह्या वनस्पतिकुलाचा समावेश काहींनी जेन्शिएनेलीझ गणात केला आहे,
ब्रूम
कागद व कापड रंगविण्यास वापरतात
ब्रोमेलिएसी
अननसाच्या पानांपासून उपयुक्त धागा मिळतो
भोकर
पानांचा वापर जखमा व डोकेदुखी यांवर करतात
...असे असावे कुंपण
सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे खाणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कुंपणांचा आकर्षकपणा टिकविण्यासाठी त्यांची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणे गरजेचे आहे.
लाख वनस्पती
फुलझाडांपैकी कुलातील व उपकुलातील ही नाजूक वेल मूळची द. यूरोप व प. आशिया येथील असून भारत, इराण, मध्यपूर्व, द. यूरोप व द. अमेरिका येथे पिकविली जाते.
रॅनन्क्युलेसी
फुलझाडांपैकी द्विदलिकित वनस्पतींचे एक मोठे व प्रारंभिक कुल.
फोग
फुलात प्रथिन भरपूर असते
रूटेलीझ
फुलझाडांपैकी एका गणाचे शास्त्रीय नाव. ह्यामध्ये टेसी मेलिएसी सिमॅरुबेसी व बर्सेरेसी या चार कुलांचा हल्ली समावेश केलेला सामान्यपणे आढळतो.
रूटेसी
फुलझाडांपैकी द्विदलिकित वनस्पतींचे एक कुल.
लाजाळू
फुलझाडांपैकी ही परिचित वनस्पती पसरट वाढणारे काटेरी आणि केसाळ उपक्षुप असून त्याचे मूलस्थान ब्राझील आहे व त्याचा प्रसार अमेरिकेत व भारतात सामान्यपणे उष्ण व दमट हवामानात, विशेषतः समुद्रकिनारी झाला आहे
वनकपास
फुलझाडांपैकी जास्वंद, भेंडी, कापूस इत्यादींच्या प्रजातीतील व माल्व्हेसी अथवा भेंडी कुलातील ही एक वनस्पती आहे.
ऱ्हॅम्नेसी
फुलझाडांपैकी ऱ्हॅम्नेलीझ या गणात ऱ्हॅम्नेसी व व्हायटेसी यांचा अंतर्भाव असून सी. ई. बेसी यांनी हा गण सेलॅस्ट्रेलीझमध्ये घातला आहे.
लाखेरी
फुलझाडांपैकी एक मोठे झुडूप,मेलॅस्टोमा ह्या त्याच्या प्रजातील एकूण ७० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ४ आढळतात.
English to Hindi Transliterate